बंद

    शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक

    • तारीख : 06/06/2005 -

    शासन निर्णय

    • शासन निर्णय दि. 06/06/2005
    • शासन निर्णय दि. 31/08/2012

    पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी व स्वरुप

    पुरस्कार पात्र संख्या पात्रतेच्या अटी लाभाचे स्वरुप
    संस्था 12

    (एकुण 6 महसूल विभागातील प्रत्येकी 2)

    1. संस्था ही मुंबई सार्वजनिक विस्वस्त अधिनियम  1950 व संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी

    2. संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार  इत्यादी  क्षेत्रामध्ये  कार्य केलेले असावे.

    3. संबंधित क्षेत्रात किमान मागील 10 वर्ष कार्यरत

    रु. 7.50 लक्ष

    सन्मानपत्र

    स्मृतीचिन्ह

    समारंभाचा दिवस – दिनांक 26 जून प्रतिवर्षी

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण