बंद

    पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार

    • तारीख : 09/10/2001 -

    शासन निर्णय

    • शासन निर्णय दि. 09/10/2001
    • शासन निर्णय दि.07/08/2004
    • शासन निर्णय दि. 4/03/2025

    पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी व स्वरुप

    पुरस्कार पात्र संख्या पात्रतेच्या अटी लाभाचे स्वरुप
    व्यक्ती 1 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमीहिन, शेतमजूर, व दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक

     

    रु. 0.50 लक्ष

    सन्मानपत्र

    व स्मृतीचिन्ह

    संस्था 1 भूमीहिन शेतमजूर यांचे   क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था.

     

     

    रु.1.00 लक्ष

    सन्मानपत्र

    व स्मृतीचिन्ह

    समारंभाचा दिवस – दिनांक 15 ऑक्टोबर प्रतिवर्षी

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण