बंद

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

    • तारीख : 25/07/2003 -

    शासन निर्णय

    • शासन निर्णय दि. 25/07/2003
    • शासन निर्णय दि. 22/06/2010
    • शासन निर्णय दि. 27/09/2013
    • शासन निर्णय दि. 4/03/2025

    पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी व स्वरुप

    पुरस्कार पात्र संख्या पात्रतेच्या अटी लाभाचे स्वरुप
    व्यक्ती 25

    (पैकी 30% स्त्रिया)

    1. मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक

    2. मातंग समाजाकरिता कला, साहित्य  क्षेत्रात कार्य करणारे नामवंत, कलावंत साहित्यिक  समाज सेवक

    3. सामाजिक क्षेत्रात किमान 10 वर्षाचा अनुभव

    4. पुरुष वय 50 वर्षे व स्त्री वय 40 वर्षे

    5. एकापेक्षा जास्त वेळेस पुरस्कारास पात्र असणार नाही

     

     

    रु. 0.50 लक्ष

    सन्मानपत्र

    स्मृतीचिन्ह

    संस्था 6 1. संस्था ही मुंबई सार्वजनिक विस्वस्त अधिनियम  1950 व संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी.

    2. समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण , आरोग्य , अन्याय निर्मुलन , अंधश्रध्दा , रुढी परंपरा, जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्यरत

    3. मातंग समाजाच्या कल्याणासाठी 10 वर्षाहून अधिक मौलिक काम असावे.

    4. संस्था राजकारणापासून अलिप्त असावे.

     

     

    रु. 1.00लक्ष

    सन्मानपत्र

    स्मृतीचिन्ह

    समारंभाचा दिवस – दिनांक 1 ऑगस्ट प्रतिवर्षी

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण