बंद

    राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिवस दिंनाक 26 जुन दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करणे

    • तारीख : 14/07/2003 -

    राज्य पुरस्कृत

    शासन निर्णय

    • शासन निर्णय क्र. संकिर्ण-2002/प्र.क्र.258/मावक-2, दि. 14 जुलै, 2003.
    • शासन निर्णय क्र. संकिर्ण-2006/प्र.क्र. 186/मावक-2, दि. 28 एप्रिल, 2006.
    • शासन निर्णय क्र. बीसीएच-2015/प्र.क्र.135/बांधकामे, दि. 22 जुन, 2015.

    योजनेचा मुख्य उद्देश

    • मागासवर्गीय , दिव्यांग, वृध्द, निराधार , दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांनी अनेक निर्णय अंमलात आणले , त्याचाच आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टीकोनातून राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिवस दि.26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

    लाभाचे स्वरुप

    • जिल्हा व तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
    • सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमधील लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात येते.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण