डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष सन 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे करणे.
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र. सान्यावि-2015/ प्र.क्र.163/बांधकामे, दि.9 ऑक्टोबर, 2015
- शासन निणय दिनांक 24 मार्च, 2017
- शासन निर्णय दिनांक 12 ऑक्टोबर, 2017
- शासन निर्णय दिनांक 14 मार्च, 2018
योजनेचा मुख्य उद्देश
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जिवनाशी निगडीत असलेली घटनास्थळे व महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करण्यासाठी ठिकाणांची निवड करणे व अनुदान मंजूर करण्यात येते.
योजनेच्या प्रमुख अटी
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळ असणे आवश्यक आहे
लाभाचे स्वरुप
- मंजूर कामासाठी 100 टक्के अनुदान
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण