बंद

    विशेष घटक योजनेतून मागासवर्गीय (अ.जा.) सुतगिरण्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबत

    • तारीख : 30/04/2000 -

    राज्य पुरस्कृत योजना

    शासन निर्णय

    • सा. न्या. व वि. स. विभाग, शा. नि. क्र. – एमपीसी – 1099/प्र.क्र.244/विघयो-2 दि. 30/04/2000
    • सा.न्या. व वि. स. विभाग, शा. नि. क्र. – सुतगि – 2003/555/प्र.क्र.33/विघयो-2 दि. 02/07/2004
    • सा. न्या. व वि. स. विभाग, शा. नि. क्र. – सीबीसी – 2014/प्र.क्र.156/मावक-1 दि. 28/08/2014

    योजनेचा मुख्य उद्देश

    • सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
    • अनुसूचित जातीमध्ये बेरोजगारांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन प्रोत्साहन देणे.

    प्रकल्पाचे स्वरुप

    • यंत्रमाग व सुतगिरण्या

    पात्रतेचे निकष

    • या योजनेअंतर्गत केवळ अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत सहकारी संस्था अर्ज करण्यास पात्र ठरतील
    • .

    प्रकल्प मुल्य मर्यादा

    • प्रकल्प मर्यादा रु. 80 कोटी पर्यंत

    अर्थसहाय्याचे सुत्र
    सहकारी सुतगिरणी संस्थेचा स्व:हिस्सा – 5% टक्केवारी
    सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे शासकीय भाग भांडवल – 45% टक्केवारी
    सामाजिक न्याय विभागाचे शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज – 50% टक्केवारी

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण